पुणे शहर पोलीस आयुक्तालय, भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले सहा.पो.उप.निरीक्षक सुरेश रामू चपटे, रा.चपटेवाडी, शिनोली, ता.आंबेगांव, जि. पुणे हे दिनांक ११-०९-२०१६ रोजी भोसरी MIDC पोलीस स्टेशन हद्दीत गस्ति नाकाबंदी दरम्यान गस्त करीत असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता, उपचारा दरम्यान म्रुत्युशी झुंज अपयशी ठरली आणि काल दिनांक १४-०९-२०१६ रोजी दुख:द निधन झाले.
अशा कर्तव्यतत्पर पोलीसाला भावपूर्ण श्रध्दांजली... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, त्यांच्या परिवारास हा आघात सावरण्याचे बळ मिळो, पोलीस न्यूज परिवार या दु:खात सहभागी आहे !

Post a Comment