जालना (प्रतिनिधी ) P.S.I. प्रभाकर रुस्तुमराव पठाडे जालना नियंत्रण
कक्षाच्या पाठीमागे जाऊन स्वतःच्याच सर्विस रिवोल्वर ने स्वतःच्या डोक्यात राऊंड
फायर करून घेतला असून त्यात ते मयत झाले आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप
समजलेले नाही. पोलिसांवरील प्रचंड ताण आणि दबावाखाली पोलीस आत्य्हत्या करीत असतात
हे वेळोवेळी निदर्शनास आले आहे, शासनाने यासंबंधी कठोर निर्णय घेणे घर्जेचे झाले
आहे !
मृताम्यास चिरशांती लाभो, त्यांच्या परिवारास हे
दुखः पेलण्याचे सामर्थ्य मिळो , त्यांच्या परिवाराच्या दुखात संपूर्ण पोलीस न्यूज
परिवार सहभागी आहे


Post a Comment